🌱सिलिकॉन चे पिकातील कार्य आणि फायदे👍

🌱सिलिकॉन चे पिकातील कार्य आणि फायदे👍

✅घरबसल्या जिओ लाईफ कंपनीचे टॅबसील खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3WkFKdM

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱सिलिकॉन चे पिकातील कार्य आणि फायदे👍

आपण एकाच जमिनीमध्ये वर्षभर विविध पिकांची लागवड करत असतो. पिके घेत असताना जमिनीतील सिलिकॉनचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम पुढील येत्या पिकांवर होत असतो, पिकांच्या वाढीसाठी तसेच कीड आणि रोगाचा अटकाव करण्यासाठी सिलिकॉन ची मदत होते.रोपांना आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी एकंदर 18 पोषक तत्त्वांची गरज असते सिलिकॉन हा त्यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे रोपांची शक्ती आणि कठोरता वाढवण्याचे काम मुख्यत्वे सिलिकॉन हा घटक करतो पिकांच्या वाढीसाठी सिलिकॉन महत्वाचे असल्याचे तज्ञांच्या विविध प्रयोगातूनही पुढे आले आहे.

✅ सिलिकॉनच्या कमतरतेचे परिणाम
👉 सिलिकॉनच्या कमतरतेमुळे पिकांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन झाडांची रोग व कीड प्रतिकारक्षमता कमी होते.
👉 पिकाची पाने, खोड व मुळांची वाढ मंदावते.
👉 झाडांची पाने व खोड मऊ व जास्त प्रमाणात खाली झुकलेली राहतात. त्यामुळे पिकांचे जमिनीवर लोळण्याचे प्रमाण वाढते. परिणामी उत्पादनात घट होते.

✅ सिलिकॉनचे फायदे
👉ड्रेंचिंग केल्यास पिकाची मुळे मजबूत होण्यास व मुळांची घनता वाढण्यास मदत.
👉कमी वेळात, कमी सूर्यप्रकाशात प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया मोठ्या प्रमाणात जाणवते.
👉पिकावर कमी पाणी किंवा अतिउष्णतेचा ताण कमी जाणवतो.
👉नत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता चांगली होते.
👉कीड व रोगाचा प्रधुरभाव कमी होतो.

✅ टॅबसील (जियोलाइफ) 100 ग्राम घरबसल्या खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://bit.ly/3WkFKdM

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें