🌱दोडका आणि कारले पिकातील फळमाशी नियंत्रण👍

🌱दोडका आणि कारले पिकातील फळमाशी नियंत्रण👍

✅दोडका आणि कारले सुरक्षा किट खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/bitter-gourd-ridge-gourd-fruit-borer-kit

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱दोडका आणि कारले पिकातील फळमाशी नियंत्रण👍

शेतकरी मित्रानो वेलवर्गीय पिकामध्ये दोडकी, काकडी, भोपळा, कारली, घोसाळी फळभाजी पिकाची लागवड हि तिन्ही हंगामात खरिफ, रब्बी आणि उन्हाळ्यातही केली जाते. वर्षभर असणाऱ्या मागणी मुळे ह्या फळभाजी पिकाला बाजारभाव हि चांगला भेटतो त्यामुळे शेतकरी ह्या फळभाजी पिकाला लागवडी साठी अधिक पसंती देतात. पिकांमधील एक गंभीर समस्या म्हणेज फळमाशीचा होणार प्रधुरभाव. फळमाशी पिवळसर सोनेरी असून, आकाराने घर-माशीपेक्षा थोडी मोठी असते.अळ्या फिकट पांढऱ्या रंगाच्या असतात.

✅नुकसानीचा प्रकार :
👉मादी कीड फुलांमध्ये अंडी देते, अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या फळातील गर खातात.
👉कीडग्रस्त फळे सडून पडतात. मादीने अंडी घालण्यासाठी फळांच्या सालीवर पाडलेल्या छिद्रातून फळांत सूक्ष्म रोगकारक घटकांचा शिरकाव होतो, त्यामुळे संपूर्ण फळ सडून जाते.
👉बऱ्याच वेळा फळमाशीने प्रादुर्भाव झालेली फळे बाहेरून चांगली दिसतात. पण,आतून सडलेली असतात.

✅एकात्मिक किड व्यवस्थापन
👉पीक काढल्यानंतर खोलवर नागरणी करावी त्यामुळं फळमाशीची कोष अवस्था प्रखर सूर्यप्रकाश मुळे किंवा किटकभक्षी पक्षांमुळे नष्ट होते.
👉 आंतर मशागत करून तण वेळोवेळी काढून टाकावे.
👉फुले येण्याच्या वेळी नर फळमाश्यांना आकर्षित करण्यासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.
👉प्रौढ फळ माशीच्या नियंत्रणासाठी फूले येण्याची वेळी फ्लुबेंडीअमाईड ८.३३% + डेल्टामेथरीन ५.५६ एस. सी प्रती ५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

✅ प्रतिबंधात्मक उपाय :

👉प्रोफेनोफोस 40% + साइपरमेथ्रिन 4% EC - 400 मिली प्रति एकर
👉थिएमेथॉक्सम (12.6%) + लैम्ब्डासाइलोथ्रिन (9.5%) जेडसी - 80 मिली प्रति एकर
👉इंडोक्साकार्ब 14.5% एससी - 160 - 200 मिली प्रति एकर
👉क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% एससी - 60 मिली प्रति एकर

✅कारले आणि दोडका सुरक्षा किट (प्रमुख प्रॉडक्ट)

1️⃣धानुका - EM 1 100 ग्राम प्रति एकर
2️⃣बायोप्राइम - प्राइम 7525 - 500 मिली प्रति एकर
3️⃣आनंद एग्रो केयर- आनंद वेट गोल्ड 25 मिली प्रति एकर

👉मात्रा : १५० ते २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

✅किंमत आणि सूट -

⚡MRP - 1346 /-
⚡खरेदी किंमत - 899 /-
⚡एकूण बचत - 447 /-
⚡एकूण सूट - 33 %

✅घरबसल्या आजच हे किट खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/bitter-gourd-ridge-gourd-fruit-borer-kit

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी