🌱वांगी पिकातील तुडतुडे, मावा, पंढरीमाशी आणि लाल कोळी नियंत्रण👍

🌱वांगी पिकातील तुडतुडे, मावा, पंढरीमाशी आणि लाल कोळी नियंत्रण👍

 

✅घरबसल्या आजच हे वांगे सुरक्षा किट खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/brinjal-sucking-pest-protection-kit

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱वांगी पिकातील तुडतुडे, मावा, पंढरीमाशी आणि लाल कोळी नियंत्रण👍

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. महाराष्‍ट्रात अंदाजे 28,113 हेक्‍टरी क्षेत्र वांगी पिकाखाली लागवडीखाली असून प्रामुख्याने सांगली, सातारा, अहमदनगर, पुणे व सोलापूर ह्या जिल्हांमध्ये अधिक लागवड होते.
शेतकरी मित्रांनो सुरवातीच्या कळामध्ये वांग्यावर जो कीडीचा प्रादुर्भाव जाणवतो तो म्हणजे तुडतुडे, मावा, पंढरीमाशी आणि कोळी ह्या किडींचा. यांचा प्रादुर्भाव कसा ओळखावा ते पाहू.रस शोषक कीडी प्रामुख्याने पानाच्या खलील भागावर आढळते, पिले आणि प्रौढ ही पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होऊन पिवळी पडतात तसेच पाने चिकट होवून ती काळी पडतात. तुडतुड्यांचा प्रधुरभाव अधिक असल्यास पाने वाकडी होतात तसेच पर्णगूच्छ या विशांनुजन्य रोगाचा देखील प्रसार होतो. लाल कोळीमुळे पाने पांढरट पडतात. पानावर जाळे तयार होते आणि झाडाची वाढ खुंटते.

✅प्रतिबंधात्मक उपाय -
👉खताचे नियोजन करताना नत्राची मात्र जास्त देऊ नये.
👉पिवळे व निळे चिकट सापळे २५ प्रति एकरी लावावेत.
👉जैविक कीटनाशकमध्ये निम तेल ४०० मिली किंवा व्हर्टिसिलीम लेकानी ५०० मिली प्रति एकरी फवारणी करावी.

✅प्रादुर्भाव वाढल्यास खालील रासायनिक कीटनाशकांचा वापर करावा -
👉एसिटामिप्रिड का 20% WP - 100 ग्राम प्रति एकड़
👉थियामेथोक्सम 25% WG - 80 - 100 ग्राम प्रति एकड़
👉इमिडाक्लोप्रिड 17.80% SL - 100 मिली प्रति एकड़
👉फिप्रोनिल 5% एससी - 400 मिली प्रति एकड़
👉स्पाइरोमिफेन 240 SC 22.9% ww - 200 मिली प्रति एकड़
👉स्पिरोटेट्रामैट 11.01% + इमिडाक्लोप्रिड 11.01% w/w SC (240 SC .) - २०० मिली प्रति एकड़

✅प्रादुर्भाव अधिकच वाढल्यास आपण खालील वांगे सुरक्षा किटचा वापर अवश्य करू शकता -

✅वांगी सुरक्षा किट -
1️⃣S.K Agrotech. - पिले और नील चिकट सापळे 25 प्रति एकड़
2️⃣धानुका - जैपैक 80 मिली प्रति एकड़
3️⃣आनंद एग्रो केयर- आनंद वेट गोल्ड 25 मिली प्रति एकड़
4️⃣जियोलाइफ - नैनो फर्ट 19:19:19 200 ग्राम प्रति एकड़

✅किंमत आणि सूट -
⚡MRP - 971
⚡खरेदी किंमत - 799
⚡बचत - 172
⚡Discount - 17 %

✅घरबसल्या आजच हे वांगे सुरक्षा किट खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/brinjal-sucking-pest-protection-kit

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें