saaf fungicide

saaf fungicide: यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आजच्या लेखात आपण UPL कंपनीच्या saaf fungicide बुरशीनाशकाविषयी चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये आपण upl saaf बुरशीनाशकाचा वापर आणि कोणत्या रोगांच्या नियंत्रणासाठी कोणत्या पिकांमध्ये करू शकता याची माहिती घेणार आहोत. 


Saaf fungicide । साफ बुरशीनाशक -

यूपीएल साफ upl saaf बुरशीनाशक हे एक व्यापक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. हे शेतकऱ्यांद्वारे सर्वात विश्वासार्ह, कमी किमतीत उपलब्ध होणारे आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे दुहेरी कृती बुरशीनाशक आहे. ज्यामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक saaf fungicide content कार्बेन्डाझिम 12% आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक मॅन्कोझेब 63% प्रमाणात आहे. 


साफ बुरशीनाशकाचे फायदे । saaf fungicide uses in marathi -

आता आपण UPL साफ बुरशीनाशकाचे फायदे आणि ते शेतकर्‍यांचे आवडते उत्पादन कसे आहे या बद्दल  जाणून घेऊ.

1. पिकाचे रोगांपासून बचाव व्हावा म्हणून  UPL saaf बुरशीनाशकाचा वापर बीजप्रक्रिया आणि पानांवर फवारणीसाठी करू शकतो.

2. मॅन्कोझेब  बुरशीनाशकामध्ये जस्त आणि मॅंगनीज ही पोषक तत्वे आढळतात, त्यामुळे फवारणी नंतर पिकामध्ये हिरवेपणा येतो. 

3. कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर समान पसरते आणि जास्त कालावधी पर्यंत प्रभाव राहतो. 

4. Saaf बुरशीनाशक कमी डोसमध्ये प्रभावी असून पर्यावरणासाठी सुरक्षित मानले जाते.

saaf fungicide


उत्पादन  

upl saaf साफ़ fungicide

कंपनी 

यूपीए(यूनाइटेड फास्फोरस लिमिटेड)

रासायनिक संरचना 

कार्बेन्डाजिम 12% + मैनकोजेब 63% WP    ।   saaf fungicide content

नियंत्रित होणारे रोग 

मिरची - फळ सड, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, पाउडरी मिल्ड्यू (भुरी)

द्राक्ष - एन्थ्रेक्नोज, डाउनी मिल्ड्यू, पाउडरी मिल्ड्यू (भुरी)

भुईमूग - खोड कूज, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, मुळ कूज, टिक्का रोग

आंबा - एन्थ्रेक्नोज, पाउडरी मिल्ड्यू (भुरी)

भात - ब्लास्ट

बटाटा -  लवकर येणार करपा आणि उशिरा येणार करपा

प्रमाण/एकर 

फवारणी 400 ग्राम/एकर | बीजोपचार - 3 ग्राम/किग्रा बियाणे

पिके 

मिरची, द्राक्ष, भुईमूग, आंबा, भात, बटाटा

क्रिया 

संरक्षणात्मक आणि उपचारात्मक कृतीसह विस्तृत स्पेक्ट्रम, स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक.

किंमत saaf fungicide price

250 ग्रॅम - 239 रुपये



Conclusion | सारांश - 

यूपीएल साफ बुरशीनाशक हे एक व्यापक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. हे शेतकऱ्यांद्वारे सर्वात विश्वासार्ह, कमी किमतीत उपलब्ध होणारे आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे बुरशीनाशक असून  कार्बेन्डाझिम 12% आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक मॅन्कोझेब 63% प्रमाणात आहे. हे बुरशीनाशक मिरची, द्राक्ष, भुईमूग, आंबा, भात, बटाटा या पिकावरील बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करते. 


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. साफ बुरशीनाशकांमध्ये कोणते घटक आहेत?

ऊत्तर -  साफमध्ये कार्बेन्डाजिम 12% + मैनकोजेब 63% WP ह्या संयुक्त बुरशीनाशकाचे मिश्रण आहे. 

2. साफ बुरशीनाशक कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो?

ऊत्तर - साफ बुरशीनाशक मिरची, द्राक्ष, भुईमूग, आंबा, भात, बटाटा इ. सारख्या सर्व पिकांमध्ये वापरू शकतो.  

3. साफ कोण कोणत्या रोगाचे नियंत्रण करते?

ऊत्तर - पानांवरील बुरशीजन्य ठिपके, पाउडरी मिल्ड्यू (भुरी), एन्थ्रेक्नोज, डाउनी मिल्ड्यू,  खोड कूज, पानांवरील मुळ कूज, टिक्का रोग, करपा या बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करते. 

4. साफ बुरशीनाशकांमध्ये इतर कोणते कृषी रसायन मिसळू शकतो का?

ऊत्तर -  साफ बुरशीनाशकांमध्ये कोणतेही रासायनिक कीडनाशक तसेच विद्राव्य खते मिसळू शकतो. 

5. साफ पिकामध्ये कसे वापरावे?

ऊत्तर - साफ 2 ग्राम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करू शकतो तसेच 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामधून मिसळून फवारणी करावी. 

 

People also read | हे देखील वाचा - 

1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

2. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे

3. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

4. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा. 

5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी