🌱बटाटा पिकातील मूळ वाढीसाठी हे नक्की करा👍

🌱बटाटा पिकातील मूळ वाढीसाठी हे नक्की करा👍

 

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱बटाटा पिकातील मूळ वाढीसाठी हे नक्की करा👍

बटाटा पिकामध्ये पांढरी मुळी सशक्त नसेल तर रोपांमध्ये पिवळे पण येऊन अपेक्षित अशी वाढ होत नाही तसेच तसेच दिलेली खते जमिनीमध्ये स्थिर झाल्यामुळे ती पिकांना लागू होत नाहीत परिणामी पिकाची कीडरोगप्रतिकार शक्ती कमी होऊन कीड व रोगांचा प्रधुरभाव होऊ शकतो.

✅ बटाटा वाढ किट (याच्यामधील सामाविष्ट घटक 👇)
1️⃣ मास्टर रूट - 250 ग्राम (योगदान ऍग्रो)
2️⃣ डॉ बैक्टो कॉम्बो - 1 लीटर (आनंद ऍग्रो केअर)

✅ वापरण्याची पद्धत : मास्टर रूट 250 ग्राम + डॉ बैक्टो कॉम्बो 1 लिटर प्रति एकरी 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून पाटपाण्याने किंवा ड्रीप ने द्यावे शक्य असल्यास ड्रेंचिंग करावी. या मध्ये कोणतेही रासायनिक बुरशीनाशक आणि कीडनाशक मिसळू नये.

✅हे किट खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/potato-badhat-kit-root-growth?_pos=3&_sid=7ade44599&_ss=r

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी