कापूस पिकातील 🌱 रसशोषक किडीवरील रामबाण उपाय 🦟

कापूस पिकातील 🌱 रसशोषक किडीवरील रामबाण उपाय 🦟

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय- कापूस पिकातील 🌱 रसशोषक किडीवरील रामबाण उपाय 🦟

✅उपाय -
1️⃣पिकामध्ये रस शोषक किडीचा प्रधुरभाव होऊ नये म्हणून खत व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज असून, समस्या येण्यापूर्वी पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे 25 प्रति एकर वापरावेत.
2️⃣तसेच निंबोळी तेल ३० मिली प्रति पंप फवारणी करावी.
3️⃣पिकामध्ये 10 - 15% किडींची समस्या दिसल्यास कीटनाशकाचा वापर करावा.
4️⃣कापूस पिकातील रसशोषक किडीनचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी खाली देलेले किट आपण वापरू शकता

✅या मध्ये तुम्हाला ४ प्रॉडक्ट मिळतील.

👉उत्पाद :- जैपैक
➡️कंपनी - धानुका
➡️रासायनिक संरचना: - थियामेथोक्सम 12.6% + लैम्ब्डा-साइहलोथ्रिन 9.5% झेड.सी.
➡️मात्रा:- 80 मिली प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत - फवारणी
(काही प्रमाणात सुरुवातीच्या अवस्थेमधील बोंड अळीचे नियंत्रण करते)

👉उत्पाद : सी रूबी
➡️कंपनी आनंद एग्रो केयर
➡️रासायनिक संरचना: समुद्री शैवाल
➡️मात्रा: 200 ग्राम प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत : फवारणी

👉उत्पाद : आनंद वेट गोल्ड
➡️कंपनी आनंद एग्रो केयर
➡️रासायनिक संरचना: सिलिकॉन आधारित स्प्रेडर, स्टिकर और एक्टिवेटर
➡️मात्रा: 25 मिली प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत - फवारणी

👉उत्पाद :- पिवळे व निळे चिकट सापळे
➡️कंपनी - एस.के. ऍग्रोटेक
➡️वापरण्याची पद्धत - २५ प्रति एकरी लावणे

⚡या संपूर्ण किटची मार्केट प्राइज - 1630 /-
⚡भारतअ‍ॅग्री किंमत - 999 /-
⚡एकूण बचत - 631 /- ( 38% )

✅घर बसल्या भारतअ‍ॅग्रीचे हे किट आजच खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा -

लिंक -


आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

BharatAgri App - https://play.google.com/store/apps/details?id=com.leanagri.leannutri
Facebook ( Hindi ) - https://www.facebook.com/BharatAgriHindi
Facebook ( Marathi ) - https://www.facebook.com/BharatAgriApp
Instagram - https://instagram.com/bharatagri_?igshid=YmMyMTA2M2Y=
Website - www.bharatagri.com
LinkedIn - https://www.linkedin.com/company/bharatagri/
Twitter - https://twitter.com/leanagri_india
BharatAgri Hindi Youtube channel - https://www.youtube.com/channel/UCxw4qJByxQaYrKBynGtv0Zg
BharatAgri Marathi Youtube channel - https://www.youtube.com/c/LeanAgri


#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी