👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - हरबरा लागवड माहिती
हरबरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पिक आसून रब्बी हंगामात मोठ्या क्षेत्रावर हरबरा पेरणी शेतकरी करतात. राज्यात दरवर्षी अंदाजे 17 लाख हेक्टवर हरभरा पिकाची लागवड केली जाते. हरभरा पिकाचे भारतातील एकूण उत्पादनापैकी 15 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. हरबरा पिक हे कमी खर्चातलं पिक आहे तसेच कमी खर्चातही भरपूर उत्पादन या पिकाचं मिळवता येतं. हरभरा पिकाचे अधिकाधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी चांगल्या बियाण्याच्या वापर करनं अत्यंत गरजेचं असते.
✅या विडियो मध्ये कवर केलेले प्रमुख विषय -
👉जमीन आणि हवामान
👉पूर्व मशागत
👉पेरणीची योग्य वेळ
👉लागवडीचे अंतर
👉सुधारित वाण
👉बिजप्रकिया
👉बियाणे प्रमाण
👉खत व्यवस्थापन
👉आतरमशागत
👉हरबरा तननाशक
👉पानी नियोजन
👉आंतर पीक
👉कीड व रोग
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal #हरबरालागवड #हरबरा #chickpea #chana