1️⃣पेरणी अगोदर खोल नांगरट करणे.
2️⃣पिकाची फेरपालट करावी
3️⃣अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा.
4️⃣सापळा पिकाची लागवड करावी . ( नेपियर गवत )
5️⃣पक्षी थांबेलावावेत ( एकरी 10 )
6️⃣कामगंध सापळे लावावेत ( एकरी 5 )
7️⃣लष्करी आळीच्या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करावे
👉परभक्षी ( ढालकिडा )
👉परजीवी ( ट्रायकोग्रामा )
✅फवारणी वेळापत्रक -
▶️प्रतिबंधात्मक -
👉निंबोळी अर्क ( 5% ) - 2 मिलि
👉अझाडीरॅक्टिन - ( 1500 ppm ) - 2 मिलि
▶️निवरात्मक -
👉थायामेथोक्सम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी ( अलिका , Synzenta ) - 0.5 मिलि
👉स्पिनेटोरम 11.7% SC ( लार्गो , धानुका ) - 0.9 मिलि
👉क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% SC ( कोराजन , एफएमसी ) - 0.4 मिलि
( 💁♂️ वरील प्रमाण हे प्रती लीटर पाण्यासाठी आहे. 📢 )
सूचना 📢 - वरील दोन्ही कीटकनाशके आपण भारतअॅग्री द्वारे घरबसल्या खरेदी करू शकता ते देखील भरगोस डिस्कॉऊंटसह. खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा -
1️⃣क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% SC ( कवर, धानुका ) - https://bit.ly/3BhGqby
2️⃣स्पिनटोरम 11.7% एससी ( समिट, टाटा रैलिस ) - https://bit.ly/3Rva6am
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका !
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
BharatAgri App - https://play.google.com/store/apps/details?id=com.leanagri.leannutri
Facebook ( हिन्दी ) - https://www.facebook.com/BharatAgriHindi
Facebook ( मराठी ) - https://www.facebook.com/BharatAgriApp
Instagram - https://instagram.com/bharatagri_?igshid=YmMyMTA2M2Y=
LinkedIn - https://www.linkedin.com/company/bharatagri/
Twitter - https://twitter.com/leanagri_india
BharatAgri Hindi YouTube channel - https://www.youtube.com/channel/UCxw4qJByxQaYrKBynGtv0Zg
BharatAgri Marathi YouTube channel - https://www.youtube.com/c/LeanAgri/featured
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal