✅घरबसल्या एनपिके कॉम्बो खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3sON6sw
============================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱डॉ बॅक्टोज कॉम्बो - नंबर 1 जिवाणू खत👍
शेतकरी मित्रानो भारतअॅग्री घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास ऑफर - एक डॉ. बॅक्टोज कॉम्बो ( एनपीके बॅक्टिरिया ) खरेदी करा आणि मिळवा दूसरा फ्री !
डॉ. बॅक्टोज कॉम्बो हे (NPK मायक्रोबियल कन्सोर्टिया) म्हणजेच नत्र स्थिरीकरण करणाऱ्या, स्फुरद विरघळणाऱ्या आणि पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंचे मिश्रण आहे. हे जिवाणू पिकांना मातीमधील नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देण्यास मदत करतात त्यामुळे पिकाच्या वाढी सोबतच उत्पादन वाढीस मदत होते.
✅डॉ बैक्टो कॉम्बो
👉कंपनी - आनंद एग्रो केयर
👉घटक : - एनपीके माइक्रोबियल कंसोर्टिया
👉मात्रा:- 1 लीटर प्रति एकर
👉वापर - सर्व पिकांमध्ये वापरू शकता.
👉वापरण्याची पद्धत: - आळवणी किंवा ड्रीप मधून
✅सुसंगतता:- हे सर्व सेंद्रिय खते आणि कीटनाशक सोबत सुसंगत असून रासायनिक खते आणि कीटकनाशके मध्ये हे जिवाणू मिसळू नका.
✅फायदे-
👉वातावरणातील नत्र स्थिर करून पिकांना उपलब्ध करून देण्यास तसेच
👉मातीमध्ये स्थिर झालेले स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देण्यास या जिवाणूंचा फायदा होतो.
👉पाणी कमी पडल्यास झाडायची तग धरून राहण्याची क्षमता वाढते.
👉उत्पादनात 20 ते 30% ची वाढ होते.
👉मातीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारून पाणी धारण करण्याची क्षमता सुधारते.
👉रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो.
👉खर्चात बचत होऊन आणि NPK खतांचा डोस २५ ते ३० % कमी होतो.
👉नाशवंत फळे आणि भाज्यांचे रंग व चकाकी वाढून आणि शेल्फ लाइफ सुधारण्यास मदत होते.
✅किंमत आणि सूट -
⚡MRP - 1300 /-
⚡खरेदी किंमत - 599 /-
✅घरबसल्या एनपिके कॉम्बो खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3sON6sw
आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
