delegate insecticide

delegate insecticide: डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण  फुल किडे (थ्रिप्स), खोड पोखरणारी अळी (स्टेम बोअरर) आणि फळ पोखरणारी अळी (फ्रूट बोरर) यांच्या नियंत्रसाठी वापरण्यात येणाऱ्या डाऊ डेलिगेट कीडनाशक delegate insecticide याबद्दल माहिती घेणार आहोत. 


डेलिगेटचे कार्य ( स्पिनेटोरम 11.7 SC । Spinetoram 11.7 sc ) -

1. डेलिगेट delegate kitnashak हे स्पिनोसिन वर्गाचे कीडनाशक आहे ज्यामध्ये विविध पिकांमधील दीर्घकाळ टिकणारे आणि सर्व किडींचे नियंत्रण करते.

2. डेलिगेट कीडनाशक प्रभावी आंतरप्रवाही, स्पर्शजन्य आणि ट्रासनलामिनार क्रिया करते. त्यामुळे या कीडनाशकाचा परिणाम अळी व फळे पोखरणाऱ्या किडींवर अत्यंत परिणामकारक ठरतो. आणि ह्याची खास गोष्ट म्हणजे ते मित्र किडींना इजा करत नाही.

3. डेलिगेट delegate kitnashak हे ग्रीन लेव्हल कीडनाशक उत्पादन आहे, याचा अर्थ असा आहे की याच्या वापरामुळे पर्यावरण किंवा आपल्या पिकाच्या अनुकूल किडीना कोणतीही हानी होत नाही. 

4. या कीटकनाशकाचा वापर फुले येण्यापूर्वी किंवा फुले व फळधारणेच्या वेळी करावा. कारण तेव्हा फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रधुरभाव होत असतो त्यामुळे आपल्या उत्पादनाचेही नुकसान होते.

5. फवारणी केल्यानंतर हे कीडनाशक किडीच्या मज्जासंस्थेला ब्लॉक करते ज्यामुळे किडीचा मृत्यू होतो.

6. डेलिगेट कीटकनाशकामध्ये प्रभावी अंतर्ग्रहण आणि संपर्क क्रिया आहे. त्यामुळे ते रस शोषक कीड थ्रिप्स आणि लीफ मायनरचे (नाग अळी) उत्कृष्ट नियंत्रण होते कारण रसायन पानांमध्ये (ट्रान्सलामिनार) प्रवेश करते. त्यामुळे पानांवर हल्ला करणार्‍या किडींचा लगेच नायनाट होतो. 

7. हे हेलिकोव्हर्पा आणि स्पेडोप्टेरा गटातील किडींचे चांगले नियंत्रण करते. 

Delegate Insecticide

उत्पादनाचे नाव 

डेलिगेट कीडनाशक  (delegate insecticide)

कंपनीचे नाव 

कोर्टेवा एग्रीसाइंस (delegate insecticide)

रासायनिक संरचना

स्पिनिटोरम 11.7% SC                   delegate insecticide content 

क्रियेची पद्धत

आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य 

शिफारसीत पिके 

कापूस, मिरची, सोयाबीन, फळ पिके, कंदवर्गीय पिके, पालेभाज्या, तृणधान्ये, शेतातील पिके

नियंत्रित किडी : 

लष्करी अळी, थ्रिप्स,  घाटेअळी, बोंडअळी, कटवर्म, शेंगा पोखरणारी अळी, फळपोखरणारी अळी. delegate insecticide uses 

फवारणी मात्र / एकर

200 पाण्यामध्ये 180 मिली       delegate insecticide dosage 

किंमत 

180 मिली -  2170 रुपये  delegate insecticide price 


सारांश | Conclusion - 

फळआणि भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये पाने खाणाऱ्या, फळ पोखरणाऱ्या तसेच खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रधुरभाव होत असतो. अळीचे प्रमाण जास्त असल्यास फळ आणि भाजीचे नुकसान होऊन मालाची प्रत भिघडते परिणामी उत्पादन कमी होऊन आपले आर्थिक नुकसान होते. म्हणून वेळीच सर्व अळी वर्गीय किडीचे नियंत्रण करणारे डेलिगेट हे कीडनाशक delegate kitnashak उत्तम पर्याय आहे. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

1. डेलिगेट हे काय आहे?

उत्तर –  डेलिगेट हे कीडनाशक असून अळी वर्गीय किडीचे नियंत्रण करते.  

2. डेलिगेटचा वापर कधी करावा?

उत्तर - डेलिगेटचा वापर फुल अवस्थेमध्ये आणि फळ विकास अस्वस्थेमध्ये अळीचा प्रधुरभाव झाल्यास करावा. 

3. डेलिगेट कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो?

उत्तर – कापूस, मिरची, सोयाबीन, फळ पिके, कंदवर्गीय पिके, पालेभाज्या, तृणधान्ये, शेतातील सर्व पिकांमध्ये वापरू शकतो. 

4. डेलिगेट कोणकोणत्या किडीचे नियंत्रण करते?

उत्तर - लष्करी अळी, थ्रिप्स,  घाटेअळी, बोंडअळी, कटवर्म, शेंगा पोखरणारी अळी, फळपोखरणारी अळी. 

5. डेलिगेट एकरी किती वापरावे?

उत्तर - डेलिगेट 180 मिली 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 


People also read | हे देखील वाचा - 

1. कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस

2. कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रणलेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी