🌱डाळिंब पिकातील मावा, तुडतुडे आणि फुलकिडे नियंत्रण👍

🌱डाळिंब पिकातील मावा, तुडतुडे आणि फुलकिडे नियंत्रण👍

 

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏


🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱डाळिंब पिकातील मावा, तुडतुडे आणि फुलकिडे नियंत्रण👍

डाळिंब पिकामध्ये नवीन पालवी निघाल्यानंतर रस शोषक किडी जसे कि पांढरी माशी, मावा, मिलीबग आणि फुलकिड्यांचा प्रधुरभाव होतो. ह्या किडी पानांमधील रस शोषून घेऊन काळसर चिकट पदार्थ बाहेर सोडतात. चिकट पदार्थावर काळया बुरशीची वाढ होते परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. झाडाची अन्नग्रहण करण्याची क्षमता कमी होते तसेच फळाची गुणवत्ता कमी होऊन उत्पादनामध्ये १० ते १५ टाक्यांची घट होऊ शकते.

✅उपाय:
👉 पालवी फुटताच बागेमध्ये २५ पिवळे आणि निळे चिकट सापळे प्रति एकर लावावेत.
👉 नीम ऑइल ४०० मिली किंवा व्हर्टिसिलीम लेकॅनी ५०० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉 अरेवा (थायोमिथोक्साम) - १०० ग्राम
👉 धनप्रीत (असिटामॅप्रिड) - १०० ग्राम

✅डाळिंब पिकवार रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जास्तच वाढल्यास आपण खालील ळिंब रसशोषक सुरक्षा किटचा उपयोग करू शकता - (किटमधील सामाविष्ट घटक 👇)
👉 कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७% SL ) - १०० मिली
👉 सी रुबी (समुद्री शेवाळी अर्क) - २५० ग्राम
👉 आनंद वेट गोल्ड (स्टिकर) - २५ मिली

✅हे किट वापरण्याची पद्धत - कॉन्फिडोर १०० मिली + सी रुबी २०० ग्राम + आनंद वेट गोल्ड - २५ मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

✅हे कीट वापरण्याचे फायदे:
👉 रस शोषक किडीचे तात्काळ नियंत्रण होते.
👉 झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते.

✅घरबसल्या आजच डाळिंब रसशोषक किट खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - http://bit.ly/3XmV0HF

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी