✅आजच टोमॅटो पिकातील उशिरा येणारा करपा नियंत्रण करण्यासाठी टोमॅटो सुरक्षा किट खरेदी करा . खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/tomato-late-blight-protection-kit
============================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱टोमॅटो पिकातील उशिरा येणाऱ्या करप्याचे संपूर्ण नियंत्रण👍
✅लक्षणे -
👉उशिरा येणारा करपा पाने, खोड, फांद्या आणि हिरव्या, लाल फळांवर आढळून येतो.
👉सुरवातीला पानावर काळपट ते फिक्कट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात पुढे या रोगाचा प्रादुर्भाव वाढून खोड, पाने आणि फळांवर पसरून पाने करपून गळतात.
✅उपाय -
👉 करपा हा टोमॅटो पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये येणारा रोग असून लवकर नियंत्रण न झाल्यास २० ते २५ टक्के उत्पादन घट येऊ शकते.
👉या साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागवड करण्यापूर्वी रोपांवर बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे गरजेचे आहे. 👉टोमॅटोची पाने पिवळी पडून त्या वर तपकिरी रंगाचे ठिपके दिसल्यास बुरशीनाशकाचा वापर करावा.
👉यासाठी आपण खालील किटचा वापर अवश्य करू शकता -
✅टोमॅटो सुरक्षा किट ( या किट मधील घटक खालील प्रमाणे - )
1️⃣डॉ. बॅक्टोज फ्लुरो
कंपनी आनंद एग्रो केयर
रासायनिक संरचना: प्सुडोमनास फ्लुरोसन्स
मात्रा: 500 मिली प्रति एकर
वापरण्याची पद्धत - फवारणी
2️⃣एंट्राकोल
कंपनी - बायर
रासायनिक संरचना: - प्रोपीनेब 70% WP
मात्रा:- 500 ग्राम प्रति एकर
वापरण्याची पद्धत फवारणी
3️⃣आनंद वेट गोल्ड
कंपनी आनंद एग्रो केयर
रासायनिक संरचना: सिलिकॉन आधारित स्प्रेडर, स्टिकर और एक्टिवेटर
मात्रा: 25 मिली प्रति एकर
वापरण्याची पद्धत - फवारणी
✅या किट ची किंमत -
👉MRP - 1300 /-
👉खरेदी किंमत - 849 /-
👉Discount - 35 %
✅आजच टोमॅटो पिकातील उशिरा येणारा करपा नियंत्रण करण्यासाठी टोमॅटो सुरक्षा किट खरेदी करा . खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/tomato-late-blight-protection-kit
✅आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal