🌱टोमॅटो पिकामधील करपा रोग नियंत्रण👍

🌱टोमॅटो पिकामधील करपा रोग नियंत्रण👍

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱टोमॅटो पिकामधील करपा रोग नियंत्रण👍

✅लक्षण -
1️⃣करपा हा एक बुरशिजन्य रोग असून याची लक्षणे ही रोपच्या पानावरती सहजपणे दिसून येतात.
2️⃣पानावरती डाग पडतात आणि हळू-हळू पान वाळून गळून जाते.
3️⃣प्रादुर्भाव जास्त झाल्यास पिकाच्या उत्पादनामध्ये कमालीची घाट दिसून येते.

✅उपाय -

1️⃣यासाठी प्लॉटचे वेळो-वेळी निरीक्षण करणे आवश्यक आहे, तसेच पिकाला पानी आणि खत हे संतुलित मात्रेमध्ये देणे आवश्यक आहे.
2️⃣पूर्व काळजी म्हणून पीक लागवडी पूर्वी रोपाच्या मुळावरती आपण बुरशीनाशकांची प्रक्रिया नक्की करू शकता.
3️⃣ प्रादुर्भाव जास्त दिसून येताच आपण टोमॅटो सुरक्षा किटचा वापर करू शकता -

✅टोमॅटो सुरक्षा किट ( करपा रोग ) या किट मधील सर्व घटक खाली दिले आहेत 👇


✅अवतार
👉कंपनी - इंडोफील
👉रासायनिक संरचना: - ज़िनेब 68% + हेक्साकोनाजोल 4% डब्लू..पी.
👉मात्रा:- 400 ग्राम प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत फवारणी

✅सी रूबी
👉कंपनी आनंद एग्रो केयर
👉रासायनिक संरचना: समुद्री शैवाल
👉मात्रा: 200 ग्राम प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत : फवारणी

✅आनंद वेट गोल्ड
👉कंपनी आनंद एग्रो केयर
👉रासायनिक संरचना: सिलिकॉन आधारित स्प्रेडर, स्टिकर और एक्टिवेटर
👉मात्रा: 25 मिली प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत - फवारणी

✅किट खरेदीसाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/tomato-blight-control-kit-849

⚡MRP - 1348 /-
⚡भारतअ‍ॅग्री मधून खरेदी केल्यास - 849 /-
⚡एकूण बचत - 499 /-
⚡डिसकॉऊंट - 37 %

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी