हे आहे मार्केटमधील सर्वात बेस्ट स्टिकर

हे आहे मार्केटमधील सर्वात बेस्ट स्टिकर

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - हे आहे मार्केटमधील सर्वात बेस्ट स्टिकर


शेतकरी मित्रांनी आपण आपल्या पिकाला बुरशीजन्य रोग व किडींपासून बचाव करण्यासाठी बुरशीनाशक आणि कीटनाशक वापरतो तसेच पिकाच्या निरोगी वाढीसाठी अन्नद्रव्यांची फवारणी करता. फवारणी केल्यानंतर बदलत्या हवामानामुळे जसे कि अवकाळी पाऊस येणे किंवा जास्त उन्ह पडल्यामुळे किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरील ताणामुळे बहुतेक कृषी रसायने 100% वापरले जात नाहीत परिणामी कृषी रसायनाचा हवा तसा रिझल्ट भेटत नाही यामुळे फवारणीचा खर्च हि वाढतो आणि कीड व रोगाचे हि नियंत्रण योग्य प्रकारे होत नाही.

हि समस्या येऊ नये म्हणून तुम्ही आनंद ऍग्रो केअर कंपनीचे चे आनंद वेट गोल्ड हे स्टिकर वापरू शकता.
आनंद वेट गोल्ड हे सिलिकॉन आधारित नॉन-आयनिक उच्च दर्जाचे स्प्रेडर, पेनिट्रेटर, अ‍ॅक्टिव्हेटर आणि स्टिकर आहे.

✅ स्टिकरचा वापर कसा करावा ?

👉 फवारणी - १ मिली प्रति १० लिटर पाण्यामधून
👉 ड्रीप - २५ ते ५० मिली प्रति एकरी.

✅ फायदे
👉फवारणी केल्यास औषध पानावर पसरते.
👉गुळगुळीत पानांवर द्रावण चिकटून पानाच्या आत प्रवेश करते.
👉हे एकमेव उत्पादन आहे जे पानांच्या पर्णरंध्र संरचनेत प्रवेश करते.
👉तणनाशकांत सोबत वापरल्यास चांगला परिणाम भेटतो.
👉ठिबक मधून खतांसोबत वापरल्यास पाण्याबरोबर खतालाहि पिकांच्या मुळांपर्यंत पसरवण्यास मदत करते.
👉मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढावेत.


✅किट खरेदीसाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2/products/anand-wet-gold-super-spreader-pack-of-2

⚡MRP - 430 /-
⚡भारतअ‍ॅग्री मधून खरेदी केल्यास - 249 /-
⚡एकूण बचत - 181 /-
⚡डिसकॉऊंट - 42 %

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी