🌱फुल आणि फळगळीवर हा आहे जालीम उपाय👍

🌱फुल आणि फळगळीवर हा आहे जालीम उपाय👍

✅घरबसल्या आजच प्राइम कायरॉन खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://bit.ly/3RUNH66

----------------------------------------------------------------------------------------------------------

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱फुल आणि फळगळीवर हा आहे जालीम उपाय👍

शेतकरी मित्रानो बऱ्याच वेळा टोमॅटो, मिरची वांगे यासारख्या फळभाजी पिकामध्ये आणि डाळिंब, संत्री मोसंबी या सारख्या फळ पिकामध्ये जास्त फुले येऊन हि फुल व फळ गळ झाल्याने हाती कमी उत्पादन लागते. या साठी फुल आणि फळ गळची करणे जाणून वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.

✅फुल आणि फळगळी मागील कारणे -
👉 फुल अवस्थेमध्ये जास्त किंवा कमी पाणी दिल्यामुळे.
👉 कीड व रोगाचा प्रधुरभाव झाल्यास.
👉बुरशीनाशकाची किंवा कीडनाशकाची शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये फवारणी केल्यास.
👉 ढगाळ वातावरण किंवा तापमानातील चढउतार
👉झाडामध्ये ऑक्झीन या संजीवकाचे आणि कर्ब:नत्र गुणोत्तरामध्ये असंतुलन असणे.
👉पिकाला आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता.

✅उपाय योजना:
👉पाण्याचे योग्य व्यवस्थपणा करावे पाणी देताना जमिनीच्या मगदूराप्रमाणेच पाणी द्यावे.
👉कीड व रोगाचा प्रधुरभाव असल्यास शिफारसी प्रमाणेच बुरशीनाशक आणि कीडनाशकाची फवारणी करावी.
👉 खताचे योग्य व्यवस्थापन करावे जेणे करून फुल व फळ अवस्थेमध्ये आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही. उदारणार्थ - फुल अवस्थेमध्ये कॅल्शिअम आणि बोरॉन ड्रीप द्वारे किंवा फवारणी द्वारे देणे.
👉झाडामध्ये ऑक्झीन या संजीवकाचे आणि कर्ब:नत्र गुणोत्तरामध्ये असंतुलन असल्यास कायरॉन या जैव उत्तेजकाची फवारणी करावी.

✅शेतकरी मित्रानो प्राइम कायरॉन हे प्रकाशसंश्लेषक क्रियेस मदत करणारे वनस्पतिजन्य जैव-उत्तेजक असलेले आणि वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेले एक बायोएक्टिव्ह कंसोर्टियम आहे. ह्या मधील सक्रिय घटक सहज शोषले जातात आणि पिकाच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत त्वरित वाढ करतात.

✅कायरॉन
👉कंपनी - बायोप्राइम
👉रासायनिक संरचना: - बोटॅनिकल एक्सट्रॅक्ट
👉मात्रा:- ३० ते ५० मिली प्रति १५ लिटर पंप
👉वापरण्याची पद्धत फवारणी

✅ फायदे :
👉 फुलांची संख्या वाढवून फळधारणा वाढवते.
👉 फुलांचे फळांमध्ये रूपांतर होण्यासाठी मदत करते
👉 फुल कूज आणि फ्लॉवर अबोरशन होऊ देत नाही.
👉 फळांची गोडी वाढून फळ समान आकाराचे बनवते.
👉 व्हायरस, रोग-कीड आणि हवामानामुळे नुकसान झालेली वनस्पतीं रिकव्हर करण्यास मदत करते.
👉 फळभाजी पिकामध्ये तोडणी ची संख्या वाढवते.
👉 बायोडिग्रेडेबल आणि अवशेष मुक्त पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित.
👉 शेतमालाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढी साठी मदत करते.

✅किंमत आणि सूट -

⚡MRP - 500 /-
⚡खरेदी किंमत - 299/-
⚡एकूण बचत - 201/-
⚡एकूण सूट - 40 %

✅घरबसल्या आजच हे किट खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://bit.ly/3RUNH66

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/ 
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

Home

Agri Doctor

VIP

Krushi Book

Categories