🌱बुरशीजन्य रोगांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय बुरशीनाशक👉डॉ बॅक्टोज डर्मस

🌱बुरशीजन्य रोगांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय बुरशीनाशक👉डॉ बॅक्टोज डर्मस

डॉ बैक्टोस डर्मस आताच खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3skpImF
----------------------------------------------------------------------------------------------------------
👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱बुरशीजन्य रोगांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय बुरशीनाशक👉डॉ बॅक्टोज डर्मस

डॉ बैक्टोस डर्मस हे आनंद ऍग्रो केअर कंपनीचे प्रॉडक्ट असून या मध्ये ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्या बुरशीचे मिश्रण आहे. हे बुरशी पिकांना नुकसान करणाऱ्या बुरशीची वाढ होऊ देत नाही. त्यामुळे ह्याचा वापर केल्यास पीक दीर्घ काळ सुरक्षित आणि निरोगी राहते

✅चला जाणून घेउयात डॉ. बॅक्टोज डर्मस हे कसे वापरावे.

👉बीज प्रक्रिया आणि रोप प्रक्रिया - बीज प्रक्रियेसाठी डॉ. बॅक्टोज डर्मस ५ मिली प्रति किलो बियाणे हलक्या हाताने चोळून बी सावली मध्ये सुकवून मगच पेरणी साठी वापरावे. किंवा रोपांवर प्रक्रिया करायची असल्यास १० लिटर पाण्यामध्ये ५० मिली डॉ. बॅक्टोज डर्मस मिसळून रोपांची मुले १५ मिनिटे बुडवून ठेवावीत.

👉बीज आणि रोप प्रक्रिये मुळे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फ्युसारिम मर रोग व खोड कूज यांचा प्रधुरभाव होत नाही.

👉आळवणी ड्रेंचिंग - डॉ. बॅक्टोज डर्मस १ ते २ लिटर प्रति एकरी २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी किंवा ड्रीप च्या माध्यमातून देऊ शकता. आळवणी मुळे खोड कूज, फ्युसारिम मर रोग ह्या रोगांची नियंत्रण होते. तसेच जमिनी मधील स्फुरद काही प्रमाणामध्ये उप्लब्धकरून देते आणि पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

👉फवारणी - डॉ. बॅक्टोज डर्मस ५०० मिली प्रति एकरी फवारणी मधून देऊ शकता ह्या मुळे भुरी, डावानी मिल्ड्यू, करपा, पानावरील बुरशीजन्य ठिपके ह्यांचे नियंत्रण होते. फवारणी श्यक्यतो कमी तापमान असताना संध्याकाळच्या वेळेला घ्यावी.

( नोट - डॉ. बॅक्टोज डर्मस हे कोणत्याही रासायनिक कृषी रसायनासोबत मिसळू नये. )

✅किंमत आणि सूट -

⚡MRP - 1260 /-
⚡खरेदी किंमत - 599/-

✅ घरबसल्या डॉ बैक्टोस डर्मस आजच खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://bit.ly/3skpImF

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.