हळद आणि 🌱 आदरक पिकातील कंदकुज नियंत्रण ❌

हळद आणि 🌱 आदरक पिकातील कंदकुज नियंत्रण ❌

 

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏


🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे. 


✅आजचा विषय-  हळद आणि 🌱 आदरक पिकातील कंदकुज नियंत्रण ❌


✅उपाय - 

1️⃣हळद आणि आले पिकामध्ये पाने पिवळी पडून फुटवे सुकू लागल्यास कंद सड म्हणजेच मर रोगाचा प्रधुरभाव आहे असं समजावे. 

2️⃣रोगावर लवकर नियंत्रण मिळवले नाही तर उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के घट येऊ शकते. 

3️⃣या साठी प्रतिबनधात्मक उपाय म्हणून लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक २ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून कंद उपचारित करावे.

4️⃣कंद सडीची समस्या ५ ते १० टक्के दिसू लागताच बुरशीनाशकाचा वापर करावा. 

5️⃣यावरील एक उत्तम पर्याय म्हणून तुम्ही धानुका कंपनीच्या धानुकोप या बुरशीनाशकाचा वापर नक्की करू शकता 


✅धानुकोप ( कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WP ) 


👉प्रॉडक्ट:-                        धानुकॉप

👉कंपनी -                          धानुका

👉रासायनिक संरचना: -      कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्लू.पी.

👉मात्रा :-                           500  ग्राम प्रति एकर 

👉वापरण्याची पद्धत : -       ड्रीप मधून द्यावे. 

👉अतिरिक्त तपशील : -      कंद सडचे नियंत्रण होऊन इतर कंदानं लागण होणार नाही.


⚡मार्केट प्राइज - 545 /- 

⚡भारतअ‍ॅग्री किंमत - 483 /- 

⚡एकूण बचत - 62 /- ( 12% )


घर बसल्या हळद आणि आदरक पिकासाठी हे स्पेशल प्रॉडक्ट आत्ताच खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती आताच क्लिक करा  -


🖇️लिंक - https://bit.ly/3DEEwTN



आणि मिळवा - 

⚡फ्री होम डिलीवरी 

⚡भरगोस डिसकॉऊंट 

⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी 


तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो  तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍


✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -


👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl

👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe

👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe

👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G

👉वेबसाइट - www.bharatagri.com

👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z

👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt

👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF



#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal




कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी