खुशखबर - मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट

खुशखबर - मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - खुशखबर - मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट

👉पंतप्रधान भारतीय जनखत प्रकल्प “ एक देश , एक खत “ योजने अंतर्गत सर्व कंपन्यांना “भारत” या एकाच ब्रॅंड नेम ने अनुदानित खते विकण्याची सक्ती.
👉पीएम किसान संमेलन - 2022 या दोन दिवसीय कार्यक्रमांत मोदींनी या ब्रॅंड नेम चे अनावरण केले.
👉पीएम किसान सन्मान योजनेचा 12 हप्ता देखील शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा. ( 2 हजार रुपये. )
👉या साठी एकूण 16 हजार कोटी रुपये मंजूर झाले.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी