कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी

कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी

 

✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉https://krushidukan.bharatagri.com/

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी👍

कांदा पिकामध्ये कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. कांद्यामध्ये प्रामुख्याने मर, करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे कांद्यावरील रोग-किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार ओळखून पद्धतींचा अवलंब करावा.

✅ रोग व्यवस्थापन -

1️⃣ काळा करपा
2️⃣ तपकिरी करपा:
3️⃣ जांभळा करपा

✅ उपाय:
👉 डॉ बैक्टोस डर्मस (ट्राइकोडर्मा विरिडी) - ४५ मिली
👉 एम-45 (मैनकोजेब 75 % डब्ल्यूपी) - ३० ग्राम
👉 सिक्सर (कार्बेन्डाजिम 12% + मॅंकोझेब 63% डब्ल्यूपी) - ३० ग्राम
👉 अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68% डब्ल्यूपी) - ३० ग्राम
👉 गोडिवा सुपर (एज़ोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनेकोनाज़ोल 11.4% एससी) - १५ मिली
👉या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

4️⃣ मर रोग

✅ उपाय:
👉 धनुकॉप (कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यूपी) - ५०० ग्राम
👉 मास्टर - (मैनकोजेब 64% + मेटलैक्सिल 8% डब्ल्यूपी) - ५०० ग्राम
👉 रोको (थियोफानेट मिथाइल 70% डब्ल्यूपी) - ५०० ग्राम
👉या पैकी कोणतेही एक बुरशीनाशक प्रति एकरी २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून पाटपाण्याने किंवा ड्रीप ने द्यावे.

✅ कीड व्यवस्थापन

1️⃣ फुलकिडे -

✅ उपाय:
👉 डॉ. बैक्टो वर्टिगो (वर्टिसिलियम लेकेनी) - ४५ मिली
👉 अरेवा (थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी) - ८ ग्राम
👉 जैपैक थियामेथोक्सम 12.6% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 9.5% झेड.सी.) - ८ मिली
👉 कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल) - ८ मिली
👉 फैक्स (फिप्रोनिल 5% एससी) - ३० मिली
👉या पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

2️⃣ लाल कोळी -

✅ उपाय:
👉 डॉ. बैक्टोज़ मेटा (मेटारिज़ियम अनिसोप्लि) - ४५ मिली
👉 थायोन्यूट्री - (सल्फर 80% डब्लू.डी.जी.) - ३० ग्राम
👉 ओमाइट (प्रोपरगाइट 57% ईसी) - ३० मिली
👉 ओबेरोन- (स्पिरोमेसिफेन 240 एससी) - १५ मिली
👉या पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

✅ टीप:
👉 फवारणी करताना चांगल्या रिझल्ट साठी आनंद वेट गोल्ड स्टिकर वापरावे.
👉 फवारणी करताना जमिनी मध्ये ओलावा असणे गरजेचे आहे.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी