कापूस पिकातील🌱  रसशोषक किडीवरील रामबाण उपाय 🦟

कापूस पिकातील🌱 रसशोषक किडीवरील रामबाण उपाय 🦟

 

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय- कापूस पिकातील🌱 रसशोषक किडीवरील रामबाण उपाय 🦟

✅समस्या :- कापूस पिकांमधील रस शोषक किडी जसे कि पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे.

✅उपाय -
1️⃣ कापूस पिकामध्ये रस शोषक किडींच्या जसे कि पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे. यांचा प्रधुरभाव होऊ नये म्हणून खत व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज असून,
2️⃣समस्या येण्यापूर्वी पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे 25 प्रति 6️एकर वापरावेत.
3️⃣तसेच निंबोळी तेल ३० मिली प्रति पंप फवारणी करावी.
4️⃣हे सर्व उपाय करून सुद्धा कापसाची पाने पिवळी पडून आकसल्यासारखी दिसू लागताच किंवा पिकामध्ये 10 - 15% किडींची समस्या दिसल्यास कीटनाशकाचा वापर करावा-

➡️प्रॉडक्ट:- जैपैक
➡️कंपनी - धानुका
➡️रासायनिक संरचना: - थियामेथोक्सम 12.6% + लैम्ब्डा-साइहलोथ्रिन 9.5% झेड.सी
➡️मात्रा :- 80 मिली प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत : - फवारणी
➡️कीड नियंत्रण - पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे.
➡️अतिरिक्त तपशील : - रस शोषक किडीचे तात्काळ नियंत्रण, पीक दीर्घकाळ सुरक्षित व निरोगी राहते.
➡️किंमत -

⚡मार्केट प्राइज - 625 /-
⚡भारतअ‍ॅग्री किंमत - 598 /-
⚡एकूण बचत - 27 /- ( 5% )

✅घर बसल्या धानुका कंपनीचे जैपैक के किटकनाशक आजच खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा -

जैपैक ( धानुका ) -  https://bit.ly/3xtZ2CH  

आणि मिळवा -

⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

Bharat Agri App - https://play.google.com/store/apps/details?id=com.leanagri.leannutri
Facebook ( Hindi ) - https://www.facebook.com/BharatAgriHindi
Facebook ( Marathi ) - https://www.facebook.com/BharatAgriApp
Instagram - https://instagram.com/bharatagri_?igshid=YmMyMTA2M2Y=
Website - www.bharatagri.com
LinkedIn - https://www.linkedin.com/company/bharatagri/
Twitter - https://twitter.com/leanagri_india
Bharat Agri Hindi YouTube channel - https://www.youtube.com/channel/UCxw4qJByxQaYrKBynGtv0Zg
Bharat Agri Marathi YouTube channel - https://www.youtube.com/c/LeanAgri

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी