🌱पिकांमधील फुल व फळ गळ का होते ? व त्या वर काय उपाययोजना कराव्यात👍

🌱पिकांमधील फुल व फळ गळ का होते ? व त्या वर काय उपाययोजना कराव्यात👍

बायोप्राइम कंपनीचे प्राइम वरदांत खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3MNAPhc
----------------------------------------------------------------------------------------------------------
👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱पिकांमधील फुल व फळ गळ का होते ? व त्या वर काय उपाययोजना कराव्यात👍

शेतकरी मित्रानो बऱ्याच वेळा टोमॅटो, मिरची वांगे यासारख्या फळभाजी पिकामध्ये आणि डाळिंब, संत्री मोसंबी या सारख्या फळ पिकामध्ये जास्त फुले येऊन हि फुल व फळ गळ झाल्याने हाती कमी उत्पादन लागते. या साठी फुल आणि फळ गळची करणे जाणून वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.

✅ कारणे:
👉 फुल अवस्थेमध्ये जास्त किंवा कमी पाणी दिल्यामुळे.
👉 कीड व रोगाचा प्रधुरभाव झाल्यास.
👉बुरशीनाशकाची किंवा कीडनाशकाची शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये फवारणी केल्यास.
👉 ढगाळ वातावरण किंवा तापमानातील चढउतार
👉झाडामध्ये ऑक्झीन या संजीवकाचे आणि कर्ब:नत्र गुणोत्तरामध्ये असंतुलन असणे.
👉पिकाला आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता.

✅उपाय योजना:

👉पाण्याचे योग्य व्यवस्थपणा करावे पाणी देताना जमिनीच्या मगदूराप्रमाणेच पाणी द्यावे.
👉कीड व रोगाचा प्रधुरभाव असल्यास शिफारसी प्रमाणेच बुरशीनाशक आणि कीडनाशकाची फवारणी करावी.
👉 खताचे योग्य व्यवस्थापन करावे जेणे करून फुल व फळ अवस्थेमध्ये आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही. उदारणार्थ - फुल अवस्थेमध्ये कॅल्शिअम आणि बोरॉन ड्रीप द्वारे किंवा फवारणी द्वारे देणे.
👉फुल अवस्थेमध्ये शिफारसी नुसार संजीवकाची फवारणी करावी.
👉बदलते हवामान तसेच जैविक अजैविक ताणामुळे फुलांची गळ होत असल्यास प्राइम वरदांतची फवारणी करावी.

✅शेतकरी मित्रानो प्राइम वरदांत हे वनस्पतिजन्य जैव-उत्तेजक असलेले आणि वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेले एक बायोएक्टिव्ह कंसोर्टियम आहे. यात वनस्पती आधारित अँटीऑक्सिडेंट्स, अँटिट्रास्पिरंट्स आहेत. पाण्याचे ताण, तापमान चढउतार आणि जैविक तणाव अशा परिस्थितींमध्ये हे विशेषतः फायदेशीर आहे.

✅ फायदे :
👉पिकाची पेशीभित्तिका मजबूत बनवून हरीतलवाकचे प्रमाण वाढवते त्यामुळे उत्पादनत वाढ होते.
👉फुले व फळांची होणारी गळ थांबते.
👉फुलाची सेटिंग होण्यास मदत होते.
👉पाण्याचा ताण आणि कमी जास्त होणारे तापमान या पासून पिकाचे संरक्षण करते.

✅किंमत आणि सूट -

⚡MRP - 350 /-
⚡खरेदी किंमत - 250/-
⚡एकूण बचत - 100/-
⚡एकूण सूट - 29 %

घरबसल्या आजच प्राइम वरदांत खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://bit.ly/3MNAPhc

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी