🌱कलिंगड लागवड - एकरी घ्या 30 ते 35 टन उत्पादन👍

🌱कलिंगड लागवड - एकरी घ्या 30 ते 35 टन उत्पादन👍

 

✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉https://krushidukan.bharatagri.com/

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱कलिंगड लागवड - एकरी घ्या 30 ते 35 टन उत्पादन👍

नमस्कार शेतकरी मित्रांनो , मी ..... आपल्या सॊबत कलिंगड लागवड या संदर्भात थोडक्यात माहित घेऊन आलो आहे . कलिंगड फळापासून जूस ,सौंदर्य प्रसादाने ,औषध या मध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो .कलिंगड फळ २ ते २. ५ महिन्यात चांगले पैसे मिळून देणार पीक आहे . कलिंगड फळाला सर्वात जास्त मागणी उन्हाळ्यात राहते , का ?,कारण आपण आपल्या पोटाला गरमी पासून थंडावा मिळावा म्हूणन कलिंगड सेवन करतो . लागवड तर आपण वर्षभर करू शकतो पण योग्य लागवड ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत आपण करू शकतो .

✅लागवडसाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी -

1️⃣हंगाम - खरीप, रब्बी ,उन्हाळी .

2️⃣मशागत - आडवी उभी खोल नांगरट करून घ्यावी .त्यात शेणखत टाकावे (कमीत कमी ३ टन /एकरी , शेणखत कुजलेले नसेल तर त्या मध्ये कंपोस्टिंग बॅक्टेरीया मिसळावा (३ किलो / एकरी ) पुढे रोटाव्हेटरच्या मदतीने ढेकळे फोडून माती बारीक करून घ्यावी .

3️⃣जाती -
👉आइस बॉक्स - शुगर क्वीन ,शुगरबेबी,सागर किंग, मैक्स , बाहुबली,मेलडी
👉शुगरबेबी -अगस्टा ,शुगर पैक, आयशा
👉जुबलीओवल - नामधारी ,मधुबाला

4️⃣लागवड पद्धत - बी लागवड / पुनर्लागवड .

5️⃣लागवड करताना काय काळजी घ्यावी -
👉रोपाचे वय - २०ते २५ दिवस
👉लागवड अंतर - ६*१.५ ते २ फूट
👉रोप प्रक्रिया - इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल - १ मिली + कार्बेन्डाझिम - २ ग्रॅम/ १ लिटर पाणी .

6️⃣बेसल डोज -
- १८:४६:०० - ५० किलो
- पोटॅश - २५ किलो
- मिक्रोनिट्रिएंट्स - ५ किलो
- मॅग्नेशिअम सल्फेट- ५ किलो
- नीम पेंड - २०० किलो
- फोरेट - ५ किलो
( महत्वाची सूचना - आपल्या जमीन च्या माती परीक्षण नुसार आपण डोस घेऊ शकता . )

7️⃣विद्राव्य खते कशी सोडावी -
शाखीय वाढ - १९:१९:१९: आणि १२:६१:००
फुल आणि फुटवा - १२:६१:०० आणि १३:४०:१३
फळ सेटिंग - १२:६१:०० आणि १३:००:४५
फळ फुगवण - ००:५२:३४ आणि १३:००:४५
फळ परिपक्वता - ००:००:५०

( महत्वाची सूचना - पोटॅशिअम शोनाईट हे खात अधिक फुगवण साठी वापरू शकता आणि कलिंगड ला आतून कलर येण्यासाठी -चिलेटेड फेरस वापरू शकता )

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी