🌱झिंकचे पिकांमधील महत्व👍

🌱झिंकचे पिकांमधील महत्व👍

 

✅घरबसल्या इनस्टा चिल झिंक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/instacheal-zn?_pos=1&_sid=254da7f22&_ss=r

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱झिंकचे पिकांमधील महत्व👍

कोणत्याही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पिकाला भासली तरी त्याचे परिणाम स्पष्ट दिसतात व इतर कोणत्याही अन्नद्रव्याने त्या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढता येत नाही आणि परिणामतः आपल्या शेती उत्पादनात घट येते. त्या पैकी एक महत्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच झिंक. पीक वाढ आणि उच्च गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी हा एक प्रमुख घटक आहे.

✅ झिंक कमतरतेची लक्षणे :
👉पिकांची वाढ खुंटणे, परिपक्वतेचा कालावधी वाढणे, नवी पाने खालच्या बाजूस शिरांच्या मध्ये पिवळी पडणे, 👉फळझाडांमध्ये गुच्छाप्रमाणे किंवा झुडपाप्रमाणे शेंड्यांची खुंटलेली वाढ दिसणे, ही झिंक कमतरतेची लक्षणे आहेत.त्यामुळे कोणत्याही पिकाच्या उत्पादनात 20 % हून अधिक घट येऊ शकते.

✅ पिकांमधील झिंक चे महत्व
👉पिकांमधील ऑक्सिनच्या निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे.
👉पिकांच्या शेंड्याच्या वाढीसाठी गरजेच्या इन्डोल ऍसिटिक ऍसिड ची निर्मिती ही झिंक पासून होते. त्यासाठी ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड कार्य करते जे झिंक चा वापरानेतयार होते.
👉मॅग्नेशियम च्या वापराने झिंकचे शोषण देखील वाढते. मका, कापूस, फळपिके, ज्वारी, कडधान्य, हरभरा, तुर, सोयाबीन आणि भात या पिकांना झिंक दिल्यास उत्पादनात वाढ होते.

✅ उपाय:
👉लागवडीपूर्वी 10 किलो झिंक सल्फेट प्रति एकर शेतात टाकावे.
👉 झिंकच्या कमतरतेची लक्षणे दिसताच किंवा फुले येण्यापूर्वी 1 ग्रॅम चिलेटेड झिंक प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

✅ इंस्टाचील झिंक 12% (आनंद ऍग्रो केअर) - 250 ग्राम

✅घरबसल्या इनस्टा चिल झिंक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/instacheal-zn?_pos=1&_sid=254da7f22&_ss=r

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें

बेस्ट रिजल्ट के लिए बेस्ट जोडी