🌱मिरची पिकातील फळसड नियंत्रण👍

🌱मिरची पिकातील फळसड नियंत्रण👍

 

✅घरबसल्या हे मिरची सुरक्षा किट खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/chilli-fruit-rot-suraksha

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱मिरची पिकातील फळसड नियंत्रण👍

शेतकरी मित्रानो फळ सड हा रोग कोरडवाहू तसेच ओलिताखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येतो. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होतो. मिरची पिकात ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. पक्व झालेल्या फळावर गोलाकार किंवा अंडाकृती काळे ठिपके आढळतात. नुकसानग्रस्त फळे सुकतात आणि वाळतात त्यामुळे उत्पादनात २०% नुकसान होऊ शकते. ह्या रोगाचा प्रधुरभाव होऊ नये म्हणून लागवडी पूर्वी रोपप्रक्रिया करणे गरजेचे आहे तसेच रोग ग्रस्त रोपे दिसतच ती काढून शेताच्या बाहेर टाकावीत.

या रोगाचा प्रकोप अधिकच वाढल्यास खालील मिरची सुरक्षा कीटचा वापर नक्की करा -

✅किट मध्ये ३ प्रॉडक्ट भेटतील

1️⃣रोको
👉कंपनी - बायोस्टेड
👉रासायनिक संरचना: - थियोफानेट मिथाइल 70% डब्लू.पी.
👉मात्रा:- 400 ग्राम प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत फवारणी

2️⃣सी रूबी
👉कंपनी आनंद एग्रो केयर
👉रासायनिक संरचना: समुद्री शैवाल
👉मात्रा: 250 ग्राम प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत : फवारणी

3️⃣आनंद वेट गोल्ड
👉कंपनी आनंद एग्रो केयर
👉रासायनिक संरचना: सिलिकॉन आधारित स्प्रेडर, स्टिकर और एक्टिवेटर
👉मात्रा: 25 मिली प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत - फवारणी

✅घरबसल्या हे मिरची सुरक्षा किट खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/chilli-fruit-rot-suraksha

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें