शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे.कापूस पिकामध्ये नको असलेल्या गवताची अधिक दाटी होऊन उत्पादनामध्ये घट येते त्यामुळेच आशा निरुपयोगी तनांचा नाश करण्यासाठी आज आपण cotton herbicide बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कापूस पिकातील तण नाशके -
खाली pre emergence herbicide for cotton बद्दल माहिती दिलेली आहे.
👉UPL Dost Super (Pendimethalin 38.7 % CS) -
हे तणनाशक बियाणे लागवड केल्यानंतर कोरड्या जमिनीवर लगेच फवारून त्यानंतर पाणी द्यावे कारण हे तण नाशक कोरड्या जमिनीवर फवारले तर चांगले रिजल्ट मिळतात.
क्रियेची पद्धत - ब्रॉड स्पेक्ट्रम
डोस - 700 मिली/ एकर
👉UPL Dost (Pendimethalin 30% EC) -
हे तणनाशक ओल्या जमिनीवर फवारले जाते म्हणजेच बियाणे लागवड करून शेताला पाणी द्यावे आणि त्यानंतर 48 तासाच्या आता फवारणी करावी. पेंडीमेथालिन ३०% ईसी वाफसा कंडिशन असताना फवारले तर नक्कीच चांगले रिजल्ट मिळतात.
क्रियेची पद्धत - अंतरप्रवाही.
डोस - 1 लिटर/ एकर
खाली post emergence herbicide for cotton बद्दल माहिती दिलेली आहे.
👉Hitweed (Pyrithiobac Sodium 10% EC) -
हिटवीड अनेक रुंद पानांच्या तणांवर अत्यंत प्रभावी आहे.हे गोदरेज कंपनीचे प्रॉडक्ट असून यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम 10% ईसी हा घटक आहे.
डोस - 300 मिली/ एकर
👉Targa Super (Quizalofop Ethyl 5% EC) -
टारगा सुपर अरुंद पानांच्या तणांवर अत्यंत प्रभावी आहे.हे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य असून यामध्ये क्विझालोफॉप इथाइल ५% ईसी हा घटक आहे.
डोस - 300 - 400 मिली/ एकर
👉GHASA (Pyrithiobac sodium 6% + Quizalofop Ethyl 4% MEC) -
घासा अनेक रुंद आणि अरुंद पानाच्या तणांवर अत्यंत प्रभावी आहे. हे बायर कंपनीचे असून यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम 6% + क्विझलॉफॉप इथाइल 4% हे दोन घटक आहे.
डोस - 400 मिली/ एकर
मार्केट मधील कापूस पिकातील तन नाशके -
खालील टेबलमध्ये रासायनिक घटकानुसार विविध कंपनीच्या cotton herbicide list आणि डोस दिलेले आहे.
Pyrithiobac Sodium 10% EC |
||
उत्पादनाचे नाव |
कंपनीचे नाव |
डोस/ एकर |
1. Hitweed 2. Widigo |
गोदरेज अदामा |
300 मिली 300 मिली |
Pyrithiobac sodium 6% + Quizalofop Ethyl 4% MEC |
||
उत्पादनाचे नाव |
कंपनीचे नाव |
डोस/ एकर |
1. GHASA 2. ARADO Q+ 3. Dozo Maxx 4. Hitweed maxx 5. Kevat Ultra |
बायर पारिजात धानुका गोदरेज टाटा रॅलीस |
400 मिली 400 मिली 450 मिली 300 मिली 450 मिली |
Quizalofop Ethyl 5% EC |
||
उत्पादनाचे नाव |
कंपनीचे नाव |
डोस/ एकर |
2. Tathaastu |
धानुका कात्यायनी |
400 मिली 400 मिली |
Pendimethalin 38.7 % CS |
||
उत्पादनाचे नाव |
कंपनीचे नाव |
डोस/ एकर |
3. Stomp Xtra 4. Pandora |
यूपीएल धानुका बीएएसएफ स्वाल |
700 मिली 700 मिली 700 मिली 700 मिली |
Pendimethalin 30% EC |
||
उत्पादनाचे नाव |
कंपनीचे नाव |
डोस/ एकर |
1. UPL Dost 2. Plod 3.Pendisul |
यूपीएल बीएसीएफ सल्फर मिल |
1000 मिली 1000 मिली 1000 मिली |
सूचना - काही शेतकरी kapus tan nashak म्हणून Glyphosate 41% SL या Non selective herbicide चा वापर करतात कारण हा घटक कापूस पिकत शिफारस नाही तरीही शेतकरी याची फवारणी करतात. आशा बिननिवडक तणनाशक फवारताना नक्की काळजी घ्या.
Conclusion | सारंश -
शेतकरी मित्रांनो, आजचा लेख कापूस पिकातील तन नाशक माहिती तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतॲग्री कृषी दुकानाच्या वेबसाईटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.
शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न | People also ask -
1. कापसात कोणते तणनाशक वापरावे?
उत्तर - कापूस पिकात Hitweed, GHASA, UPL Dost Super ,UPL Dost इत्यादि तणनाशक वापरले जाते.
2. कापूस पिकात राउंडअप कसे वापरावे?
उत्तर - कापूस पिकात राऊंडअप आपण दोन्ही बाजूने कापड किंवा गोणपाठ लाऊन फवारणी करावी.
3. Pendimethalin 38.7 % CS हे तणनाशक कसे फवारले पाहिजे?
उत्तर - हे घटक असलेले तणनाशक लागवडी नंतर लगेच कोरड्या जमीनीत फवारले पाहिजे.
4. Pendimethalin 30% EC हे तणनाशक कसे फवारले पाहिजे?
उत्तर - हे तणनाशक 48 तासाच्या आत ओल्या जमिनीत फवारले पाहिजे.
5. 20 ते 21 दिवसांनी selective herbicide for cotton मध्ये कोणते आहे?
उत्तर - Hitweed, Widigo, ARADO Q+,Dozo Maxx, Hitweed maxx,Kevat Ultra इत्यादि तणनाशके फवारणी करू शकता.
हे पण एकदा वाचा | People also read -
1. kds 726: केडीएस 726 (फुले संगम) सोयाबीन बियाण्याची सर्व माहिती
2. soybean variety: सोयाबीन टॉप 10 सुधारित वाण
3. seed germination test: बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी?
4. मक्यातील लष्करी अळीचा करा संपूर्ण खात्मा
5. हळद आणि 🌱 आदरक पिकातील कंदकुज नियंत्रण
लेखक | Author
BharatAgri Krushi Doctor