🌱हळद आणि आदरक पिकातील करपा🍃रोगाचे संपूर्ण नियंत्रण

🌱हळद आणि आदरक पिकातील करपा🍃रोगाचे संपूर्ण नियंत्रण

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱हळद आणि आदरक पिकातील करपा🍃रोगाचे संपूर्ण नियंत्रण

✅लक्षण -
1️⃣हळद आणि आले पिकामध्ये सकाळी पडणारे धुके व दव या रोगास अनुकूल असते.
2️⃣बुरशीमुळे लहान तांबूस रंगाच्या संख्या गोलाकार ठिपके पानांवर आढळतात पुढे वाढत जाऊन संपूर्ण पान करपते.
3️⃣रोगावर लवकर नियंत्रण मिळवले नाही तर उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के घट येऊ शकते.

✅उपाय -
1️⃣प्लॉटचे दररोज निरीक्षण
2️⃣पिकाचे माती परीक्षणवर आधारित खत व्यवस्थापन करावे
3️⃣पिकामध्ये पानी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
4️⃣प्लॉट मध्ये रोपांची दाटी करू नये .
5️⃣आणि रोगाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलंडल्यास खालील भारतअ‍ॅग्रीच्या हळद आणि आदरक पिकाच्या स्पेशल सुरक्षा कीटचा वापर अवश्य करावा -

✅भारतअ‍ॅग्री - हळद आणि आदरक सुरक्षा स्पेशल कीट ( या किट मधील सर्व घटक खाली दिले आहेत 👇)

1️⃣एंट्राकोल
👉कंपनी - बायर
👉रासायनिक संरचना: - प्रोपीनेब 70% WP
👉मात्रा:- 500 ग्राम प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत फवारणी

2️⃣सी रूबी
👉कंपनी आनंद एग्रो केयर
👉रासायनिक संरचना: समुद्री शैवाल
👉मात्रा: 250 ग्राम प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत : फवारणी

3️⃣आनंद वेट गोल्ड
👉कंपनी आनंद एग्रो केयर
👉रासायनिक संरचना: सिलिकॉन आधारित स्प्रेडर, स्टिकर और एक्टिवेटर
👉मात्रा: 25 मिली प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत - फवारणी

✅वरील किट आजच खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3UKhVv4

⚡MRP - 1160 /-
⚡भारतअ‍ॅग्री मधून खरेदी केल्यास - 749 /-
⚡एकूण बचत - 411/-
⚡डिसकॉऊंट - 35 %

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी