bayer admire

bayer admire: बायर अ‍ॅडमायर कीटकनाशक (किंमत, उपयोग आणि फायदे)

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण बायर एडमायर कीटनाशक (bayer admire) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजकल कृषी उत्पादनात वाढ होऊ आणि पिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उन्नत आणि प्रभावी कीडनाशकांचा वापर करणे महत्वाचं आहे. बायर एडमायर कीटनाशक हे एक मुख्य कीटनाशक आहे, ज्याचा शेतकरी पिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वापर करत आहे. आता आपल्याला त्याची किंमत, उपयोग आणि त्याचे फायदे कसे आहेत हे जाणून घेऊयात. 


बायर एडमायर कीटनाशकबद्दल थोडक्यात | About bayer admire -

1. बायर एडमायर कीटनाशक (admire pesticide bayer) मध्ये इमिडाक्लोप्रिड 70% WG आहे, जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कीडकनाशकांपैकी एक.

2. हे निओनिकोटिनॉइड्सच्या रासायनिक वर्गाशी संबंधित एक आंतरप्रवाही कीडकनाशक आहे आणि विविध कीटकांवर खूप प्रभावी आहे.

3. बायर एडमायर कीटनाशक 70 % WG हे फ्लुइडाइज्ड बेड ग्रॅन्युलेशन प्रोसेस नावाच्या अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे उत्पादन आहे, जे पाण्यात खूप लवकर विरघळते आणि स्थिर आणि एकसमान फवारणी होते.

4. हे झाडासाठी सुरक्षित आहे आणि त्याचा परिणाम चांगला होतो आणि वनस्पतींद्वारे सक्रिय घटक जलद शोषून घेतात, परिणामी चांगली कार्यक्षमता मिळते.

5. मध्यवर्ती मज्जासंस्थेतील निकोटिनिक एसिटाइलकोलीन रिसेप्टरचा विरोधी म्हणून, इमिडाक्लोप्रिड योग्य सिग्नल ट्रान्समिशन सिस्टमला त्रास देते, ज्यामुळे चेतापेशी उत्तेजित होतात आणि परिणामी मज्जासंस्थेचा विकार होतो, शेवटी उपचार केलेल्या कीटकाचा मृत्यू होतो.


प्रॉडक्ट 

एडमायर

रासायनिक संरचना 

(admire bayer content)

इमिडाक्लोप्रिड 70% WG

कंपनी 

बायर 

क्रियेची पद्धत

आंतरप्रवाही 

वापर 

फवारणी 

नियंत्रित किडी (admire bayer use)

पांढरी माशी, थ्रिप्स, मावा इ. रस शोषक किडी 

शिफारसीत पिके 

(admire insecticide use)

कापूस, भात, भेंडी, काकडी सर्व भाजीपाला आणि फळ पिके 

प्रमाण 

(admire bayer dose)

0.4 ग्राम /लिटर.  

6 ग्राम /पंप (15 लिटर पंप)

60 ग्राम /एकर फवारणीसाठी.    

किंमत 

(admire bayer price)

30 ग्राम - 480

60 ग्राम - 880

90 ग्राम - 1260


बायर एडमायर कीटनाशकचे फायदे | benefits of bayer admire insecticide in hindi -

1. बायर एडमायर कीटनाशक (admire bayer technical - इमिडाक्लोप्रिड 70% WG) उत्कृष्ट विद्राव्यता, वनस्पती शोषण आणि परिणामकारकतेसाठी सर्वात अलीकडील जर्मन वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल फॉर्म्युलेशन तंत्रज्ञान वापरून तयार केले आहे.

2. बहुतेक रस शोषक कीटकांपासून जसे कि पांढरी माशी, थ्रिप्स, मावा इ. किडींचे उत्कृष्ट नियंत्रण आणि दीर्घ संरक्षण देते.

3. ग्रॅन्युल फॉर्म्युलेशनमुळे डोस हाताळणे आणि मोजणे सोपे होते.

4. कमी कालावधीत किडीचे तात्काळ नियंत्रण मिळते.

5. त्याचा पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.


Conclusions | सारांश -

बायर एडमायर कीटनाशक हे निओनिकोटिनॉइड् ग्रुप मधील एक महत्वाचे कीडनाशक आहे. हे कीडनाशक सर्व पिकांमधील रस शोषक किडी जसे कि पांढरी माशी, थ्रिप्स, मावा इ. किडीच्या नियंत्रसाठी वापरले जाते. बायर एडमायर मुळे लीफ कर्ल व्हायरस म्हणजेच चुरडमुरडा रोगाचे सुद्धा नियंत्रण होते. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. बायर एडमायर कीटनाशकमध्ये सक्रिय घटक कोणता आहे? 

उत्तर - बायर एडमायर कीटनाशकमध्ये इमिडाक्लोप्रिड 70% WG हा सक्रिय घटक (admire bayer content) आहे. 

2. बायर एडमायर कश्या पद्धतीने काम करते?

उत्तर - बायर एडमायर हे आंतरप्रवाही पद्धतीने किडीची मज्जा संस्था बंद करून किडीस मारते. 

 3. बायर एडमायर कीटनाशक कोणत्या पिकांसाठी योग्य आहे?

उत्तर - कापूस, भात, भेंडी, काकडी सर्व भाजीपाला आणि फळ पिके  या पिकासाठी कीटनाशक वापरू शकतो. 

4. बायर एडमायर कीटनाशकमध्ये इतर कृषी सरसायन मिसळू शकतो?

उत्तर - हो, बायर एडमायर कीटनाशकमध्ये इतर कृषी सरसायन मिसळू शकतो. 


People also read | हे देखील वाचा - 


1. kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

2. oily spot of pomegranate: डाळिंब पिकातील तेल्या रोग नियंत्रण

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

6. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापन



लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी