👉असे करा कापूस🌱पिकावरील गुलाबी बोंडअळीचे🐛 एकात्मिक नियंत्रण – BharatAgri Krushi Dukan
👉असे करा कापूस🌱पिकावरील गुलाबी बोंडअळीचे🐛 एकात्मिक नियंत्रण

👉असे करा कापूस🌱पिकावरील गुलाबी बोंडअळीचे🐛 एकात्मिक नियंत्रण

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏


🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

आजचा विषय - 👉असे करा कापूस🌱पिकावरील गुलाबी बोंडअळीचे🐛 एकात्मिक नियंत्रण

उपाय -
1️⃣शेतकरी मित्रानो ठिपकेदार आणि गुलाबी बोंड अळी कापूस पिकाचे पाने आणि बोंडांचे नुकसान करून ३०% पर्यंत उत्पादन कमी करू शकता.
2️⃣प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कापूस लागवडीच्या आधी जमिनीची खोल नांगरट करावी तसेच बोंड अळीचा प्रधुरभाव ओळखता यावा ह्या साठी कामगंध सापळे ५ प्रति एकरी लावावे.
3️⃣एक जिवंत अळी प्रति १० हिरवी बोंडांबर किंवा 6 ते 8 पतंग प्रतिसापळ सलग तीन रात्री. दिसल्यास कीटनाशकाचा वापर करावा.
4️⃣कापूस पिकावरील बोंड आळीचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी खालील कापूस सुरक्षा किट चा वापर अवश्य करू शकता -

कापूस सुरक्षा किट -
किट मधील समाविष्ट घटक खालील प्रमाणे -

👉 प्रोरिन
➡️कंपनी - धानुका
➡️रासायनिक संरचना: - प्रोफेनोफोस 40% + साइपरमेथ्रिन 4% ईसी
➡️ मात्रा:- 400 मिली प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत फवारणी

👉 आनंद वेट गोल्ड
➡️कंपनी - आनंद एग्रो केयर
➡️रासायनिक संरचना: सिलिकॉन आधारित स्प्रेडर, स्टिकर और एक्टिवेटर
➡️मात्रा: 25 मिली प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत - फवारणी

👉कामगंध सापळे
➡️कंपनी - एस.के. ऍग्रोटेक
➡️वापरण्याची पद्धत - 5 प्रति एकरी लावणे

👉सी रूबी
➡️कंपनी आनंद एग्रो केयर
➡️रासायनिक संरचना: समुद्री शैवाल
➡️मात्रा: 200 ग्राम प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत : फवारणी

⚡मार्केट प्राइज - 1306 /-
⚡भारतअ‍ॅग्री किंमत - 949 /-
⚡एकूण बचत - 357 /- ( 27% )

✅घर बसल्या कापूस पिकासाठी हे स्पेशल किट आत्ताच खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती आताच क्लिक करा -

🖇️लिंक - https://bit.ly/cotton-ballworm-kit

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कार्ट

आपका कार्ट खली है

ऑप्शन