🌱बुरशीजन्य रोगांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय बुरशीनाशक👍

🌱बुरशीजन्य रोगांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय बुरशीनाशक👍

 

घरबसल्या आजच हे डॉ. बॅक्टोज फ्लुरो खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा- https://bit.ly/3CmdEpj

----------------------------------------------------------------------------------------------------------

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱बुरशीजन्य रोगांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय बुरशीनाशक👍

डॉ. बॅक्टोज फ्लुरो हे आनंद ऍग्रो केअर कंपनीचे प्रॉडक्ट असून या मध्ये प्सुडोमनास फ्लुरोसन्स ह्या जिवाणूंचे मिश्रण आहे. हे जिवाणू पिकांना नुकसान करणाऱ्या बुरशीची वाढ होऊ देत नाही. त्यामुळे ह्याचा वापर केल्यास पीक दीर्घ काळ सुरक्षित आणि निरोगी राहते

✅चला जाणून घेउयात डॉ. बॅक्टोज फ्लुरो हे कसे वापरावे -

👉बीज प्रक्रिया आणि रोप प्रक्रिया - बीज प्रक्रियेसाठी डॉ. बॅक्टोज फ्लुरो ५ मिली प्रति किलो बियाणे हलक्या हाताने चोळावे किंवा रोपांवर प्रक्रिया करायची असल्यास १० लिटर पाण्यामध्ये ५० मिली डॉ. बॅक्टोज फ्लुरो मिसळून रोपांची मुले १५ मिनिटे बुडवून ठेवावीत.
बीज आणि रोप प्रक्रिये मुळे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फ्युसारिम मर रोग व जिवाणूजन्य मर रोग यांचा प्रधुरभाव होत नाही.

👉आळवणी ड्रेंचिंग - डॉ. बॅक्टोज फ्लुरो १ ते २ लिटर प्रति एकरी २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी किंवा ड्रीप च्या माध्यमातून देऊ शकता. आळवणी मुळे खोड कूज, फ्युसारिम मर व जिवाणूजन्य मर रोग ह्या रोगांची नियंत्रण होते.

👉फवारणी - डॉ. बॅक्टोज फ्लुरो ५०० मिली प्रति एकरी फवारणी मधून देऊ शकता ह्या मुळे भुरी, डावानी मिल्ड्यू, जिवाणूजन्य करपा, पानावरील बुरशीजन्य ठिपके ह्यांचे नियंत्रण होते.

( टीप - डॉ. बॅक्टोज फ्लुरो हे कोणत्याही रासायनिक कृषी रसायनासोबत मिसळू नये.)

✅किंमत आणि सूट -

⚡MRP - 1310 /-
⚡खरेदी किंमत - 599/-
⚡एकूण बचत - 711 /-

घरबसल्या आजच डॉ. बॅक्टोज फ्लुरो खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://bit.ly/3CmdEpj

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें

बेस्ट रिजल्ट के लिए बेस्ट जोडी